आज गॅसच्या टाक्या घेतल्या कि दोनशे रूपयाची कमाई हुणार,वस्तीवरची माणस एका टाकीमाग पंचविस रुपये देतात,कारण गाडी दिवसात कधी पण येते,त्यांना दिवसाच काम बुडवुन द्यायच नस्त,मी पण मग समाजसेवा करतो,अण फुकाट समाजसेवा केली कि त्याची किंमत कळत नस्ते,मला तर काय त्रास नसतो दारातच गाडी थांबते,तीथन पायान टाकी ढकलली की थेट दुकानपाशीच थांबते,सगळ्यांची पुस्तक ईथच असतात एकाद्याच बुकिंग नसल कि त्याच्याकडुन जादा शंभर काढाय घावतात,अण दुसर म्हणजे ते पण खुश,त्यात हि माणस माझ्या वार्डातील नाहित,समजा पुढ इलक्शेनला उभ राहिलो तर मताची भिक मागताना लाज वाटाय नको
Monday, 25 December 2017
समाजसेवा - गॅसच्या टाक्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
पिंटू भाऊंचा नवीन स्वेटर - गुलाबी थंडी
प्रेमात असणाऱ्यांसाठीच काय ते थंडी ही "गुलाबी थंडी" असते बाकी इतरांसाठी थंडी ही फक्त # हुडहुडी असते वैनीनं सांगितलं नवा स्...
-
आज गॅसच्या टाक्या घेतल्या कि दोनशे रूपयाची कमाई हुणार,वस्तीवरची माणस एका टाकीमाग पंचविस रुपये देतात,कारण गाडी दिवसात कधी पण येते,त्यांना...

No comments:
Post a Comment