प्रेमात असणाऱ्यांसाठीच काय ते थंडी ही "गुलाबी थंडी" असते बाकी इतरांसाठी थंडी ही फक्त #हुडहुडी असते
वैनीनं सांगितलं नवा स्वेटर आणा...काल साताऱ्यातून २५० ला नेपाळ्याकडून घेतला....तिला दाखवाय अंगात घालून गेलो...तर वैनी म्हणती कशी दाजी तुम्हाला गार #लागतंय कि थंडी#वाजतीया.....च्या आयला गेलो नस्तु तर बरं झालं असत....तीन म्हणाय पायजे होत रंग मस्त हाय,यात चिकना दिसतंय माझं दाजी.....पण #घोर_अपमान केला..मी पण तिच्यासाठी एक स्कार्प आणला हुता..पण तसाच खिशात ठेऊन घरच्या राणीला दिला...
तुम्हाला तरी चांगला वाटतोय ना..तर मग हात वर करून सांगा
स्रोत :- पिंटू पवार



