घरच्यासनी आता एकच सुचना हाय,आता कोरड्यास करत जाऊ नका फक्त भाकरीच बांधुन देत जावा म्हंजी राणात जाऊन कोरड्या भाकरीबरोबर हे खात बसतु
कव्हा तरी पिज्जा,बर्गर,चायनीज,पंजाबी थाळी,गुजराती थाळी,केरळ टाईप सांबार बनवाव पण नाय रोज असल जनावरागत नुस्त घासफुस,फार जीभेची चव गेलीयावैनीकड पण तेच आयटम सगळा घोटाळा हाय,यावर आता काय तरी उपाय करतु
स्रोत :- पिंटू पवार

No comments:
Post a Comment